open fire

Iran: मेट्रो स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार, Firingच्या दहशतीने मोठी घबराट

Iran Police Open fire: मेट्रो स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याने एकच घरबाट पसरली आहे. इराण पोलिसांकडून हा गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार केला आणि त्यांच्यावर लाठीमार केला.

Nov 17, 2022, 10:12 AM IST

टीनाशी ब्रेकअपनंतर संजय दत्तने गोळ्या झाडल्या होत्या, शेजारी घाबरले होते?

संजय दत्त आणि टीना मुनीम यांचं अफेअर असल्याची चर्चा ८० च्या दशकात आली होती.

Jun 15, 2018, 05:07 PM IST