ookla

भारतात सर्वात फास्ट इंटरनेट कोणत्या शहरात मिळतं?

5 जी इंटरनेटमुळे चांगली कनेक्टिव्हिटी आणि सुपरफास्ट इंटरनेट मिळते. इतर देशांच्या तुलनेत भारतातला इंटरनेट स्पीड कमी आहे. पण भारतातल्या एका शहरात फास्ट इंटरनेट मिळतं. नेटवर्क एक्सपेंन्शनच्या बाबतीत भारत 11 व्या स्थानी आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताने 49 वी रॅंक मिळवली आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता, हैदराबादसारख्या मेट्रो शहरामध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटी चांगली आहे. Ookla च्या एका रिपोर्टनुसार, भारतातील चेन्नई शहरात सर्वात फास्ट इंटरनेट मिळतं.

Dec 3, 2024, 08:27 PM IST

मोबाईल सेटिंगमध्ये 'हे' बदल करा; पाहा एका क्षणात कसा वाढतो Internet Speed

बऱ्याचदा असं होतं की, नेट स्पीड अनपेक्षितरित्या कमी झाल्यामुळं अडचणीही येतात. 

 

Jun 9, 2022, 10:38 AM IST