one nation

मोठी बातमी! 'एक देश एक निवडणूक' विधेयकाला अखेर मोदी कॅबिनेटची मंजुरी

एक देश, एक निवडणूक विधेयकाला गुरुवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सरकार आता हे विधेयक संसदेत सादर करेल. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून पुढच्या आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

Dec 12, 2024, 02:29 PM IST
Proposal of One Nation, One Election approved in India PT2M4S

भारतात वन नेशन, वन इलेक्शनचा प्रस्ताव मंजूर

Proposal of One Nation, One Election approved in India

Sep 18, 2024, 06:45 PM IST

मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण; तिसऱ्या टर्ममध्ये घेणार मोठा निर्णय? देशभरात लवकरच निवडणुका...

One Nation One Election: एक राष्ट्र, एक निवडणूक' याच सरकारच्या कार्यकाळात लागू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. 

Sep 16, 2024, 09:56 AM IST

One Nation One Election साठी जोरदार तयारी, सर्व सचिवांच्या सुट्ट्या रद्द...वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीत राहण्याच्या सूचना

Parliament Special Session: 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवरत केंद्र सरकार मास्टर स्ट्रोक लगावण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. यामुळे लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Sep 1, 2023, 02:00 PM IST

नव्या वर्षात १५ जानेवारीपासून सरकारची ही नवी योजना होणार लागू

 नव्या वर्षात १५ जानेवारीपासून केंद्रातील मोदी सरकार नवी योजना लागू करत आहे. 

Dec 28, 2019, 11:37 AM IST