om parvat

Om Parvat Without Snow: देवभूमीत चाललंय काय! ओम पर्वतावरील बर्फ वितळला, OM ची आकृती गायब

OM Parvat: ओम पर्वतावरील बर्फ गायब झाला आहे. वाढत्या तापमानामुळं ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. 

Aug 27, 2024, 08:16 AM IST

ओम पर्वत निसर्गाचा भारावणारा हा आविष्कार भारतात कुठंय?

OM Parvat Location: ओम पर्वत; निसर्गाचा भारावणारा हा आविष्कार भारतात कुठंय?  पर्वतांची अशी रचना कुठेच पाहिली नसेल, फोटोमध्ये एकटक पाहिल्यास लगेचच लक्षात येईल. भारताचं वर्णन करताना अनेकदा देशातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या निसर्गसंपदेकडे लक्ष वेधलं जातं. अशा या देशात एक असंही ठिकाण आहे जे अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय ठरत आहे.

May 14, 2024, 01:10 PM IST