old women

Ratnagiri Guahghar 95 Year Old Women Rukmini PT2M31S

फिरत्या चाकावरती देई, मातीला आकार...

फिरत्या चाकावरती देई, मातीला आकार...

Jan 7, 2020, 11:05 PM IST
 Latur Old Women Slee Near Water Hand Pump For Water PT3M25S

लातूर | एक घागर पाणी मिळवण्यासाठी धडपड

लातूर | एक घागर पाणी मिळवण्यासाठी धडपड
Latur Old Women Slee Near Water Hand Pump For Water

May 7, 2019, 07:50 PM IST

Vedio : आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानाने रेल्वे प्रवाशाला जीवदान

रेल्वे स्टेशनवर आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानाने एका प्रवाशाला जीवदान मिळाले आहे. धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात वृद्ध प्रवासी प्लॅटफॉर्म व रेल्वेगाडीममधील फटीत ओढला गेला होता. मात्र तिथे गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानाने तत्परतेने त्या वयोवृद्ध प्रवाशाला बाहेर ओढत त्यांचा जीव वाचवला. 

Mar 1, 2018, 10:33 PM IST

नागपूर | आरपीएफ जवानाने वाचवले वृद्धाचे प्राण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 10:15 PM IST

अहमदनगर । जीवंतपणी मुलाने केली आईची स्मशानगृहात रवानगी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 01:54 PM IST

आज्जीबाई जोरात ! ९१ व्या वर्षी झाल्या ग्रॅज्युएट

माणसाने आयुष्यभर शिकत राहाव अस म्हणतात पण सर्वांनाच ते काही शक्य होत नाही. मग ते शैक्षणिक अभ्यासक्रम असो किंवा कोणतेही क्षेत्र. शिकण्याच्या अनेक संधी रोज निर्माण होत राहतात.  जोड हवी ती मेहनत, जिद्द आणि चिकाटीची. थोडीशी जबाबदारी वाढली की माणस शैक्षणिक अभ्यासक्रम बाजुला ठेवतात. पण ९१ वर्षांच्या आज्जीबाईने एका नवा आदर्श निर्माण केला आहे.

Aug 12, 2017, 04:22 PM IST

रिक्षावाल्या आजी बाई बनल्या कुतूहलाचा विषय

संथ वाहणारी इंद्रायणी आणि त्या कडेला असलेलं ज्ञानेश्वरांचं समाधी मंदिर. मोक्षाच प्रवेशद्वार असलेल्या याच आळंदीमध्ये एका आजी बाईंची एक वेगळीच साधना सुरु आहे…! आळंदीतल्या रिक्षा स्टँडवर उभ्या असलेल्या रिक्षामध्ये एक रिक्षा जरा हटके आहे. कारण गेली तीस वर्ष ही रिक्षा एक महिला चालवतेय. 

May 26, 2016, 11:57 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धरले आजींचे पाय

छत्तीसगडमध्ये  आज पंतप्रधान मोदी यांनी एका कार्यक्रमादरम्यान १०४ वर्षांच्या आजीबाईंचे पाय धरले. पंतप्रधान मोदींचं देशभरात शौचालय उभं करण्याचं स्वप्न आहे. २०१९ पर्यंत स्वच्छ भारत हे मोदींचं ध्येय आहे. याचीच पूर्तता करण्याचा प्रयत्न या आजींनी केल्यामुळे पंतप्रधानांनी त्यांचे पाय धरले. 

Feb 21, 2016, 09:43 PM IST