officer assets

मुंबईत अधिकाऱ्याचे मायाजाल : १५ फ्लॅटपैंकी ४ कोटींचे ५ फ्लॅट, २ किलो सोने आणि कोट्यवधींची रोकड

भ्रष्टाचाराला कितीही चाप लावण्याचा प्रयत्न झाला तरी तो काही केल्या थांबत नसल्याचे पुढे येत आहे. एका सरकारी अधिकाऱ्याकडे किती संपत्ती असेल याचा तुम्ही अंदाज करु शकत नाही. ही संपत्ती पाहून धक्काच बसेल. या लाचखोर अधिकाऱ्याची माया पाहून पोलीसही अचंबित झालेत.

May 5, 2016, 08:39 AM IST