odisha train tragedy

कोरोमंडल 128 KM/h तर सुपरफास्ट Express 126 KM/h वेगात होती, अपघात अन्...; रेल्वेने सांगितला घटनाक्रम

Railway Board On Coromandel Express Crash: रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारपरिषद घेऊन नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हा मूळ अपघात कोरोमंडल एक्सप्रेसचा झाला आणि त्यानंतर घडामोडींमध्ये दुसऱ्या ट्रेन्सही यामुळे अपघातग्रस्त झाल्याचं म्हटलं आहे.

Jun 4, 2023, 03:04 PM IST

Odisha Accident: Electronic Interlocking मधील गडबडीमुळे 288 जणांनी गमावले प्राण! पण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग म्हणजे काय?

What Is Electronic Interlocking: केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी बालासोरमध्ये 288 प्रवाशांनी प्राण गमावलेल्या भीषण रेल्वे अपघातासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. तीन ट्रेन्सचा हा भीषण अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण सापडलं असून दोषी कोण आहे हे ही कळाल्याचं रेल्वेमंत्री म्हणाले.

Jun 4, 2023, 01:57 PM IST

Odisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?

Odisha Train Accident PM Modi Phone Call: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशामधील बालासोर येथे तीन ट्रेनचा भीषण अपघात झालेल्या घटनस्थळाला शनिवारी दुपारी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर थेट स्वत: फोनवरुन 2 व्यक्तींशी संवाद साधला.

Jun 4, 2023, 10:57 AM IST

"चूक कोणाचाही असो....", ओडिशा ट्रेन दुर्घटनेनंतर आनंद महिंद्रांनी सुनावले खडे बोल; म्हणाले "सुरक्षा यंत्रणा पडताळा"

Anand Mahnidra on Odisha Train Accident: ओडिशात (Odisha) झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर संपूर्ण देशात शोक व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत तब्बल 288 जणांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेटवर प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलं असून भविष्यात असे अपघात होतो कामा नयेत अशा शब्दांत आपली नाराजी जाहीर केली आहे. 

 

Jun 3, 2023, 07:16 PM IST

Odisha Train Accident: "या दुर्घटनेमागे कट, कारण विचित्र वेळी...", माजी रेल्वेमंत्र्यांचं खळबळजनक विधान

Odisha Train Accident: माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी (Dinesh Trivedi) यांनी ओडिशामधील रेल्वे दुर्घटना (Odisha Train Tragedy) अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. या दुर्घटनेची वेळ विचित्र असून, यामागे कट असू शकतो असं ते म्हणाले आहेत. या दुर्घटनेची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

 

Jun 3, 2023, 03:43 PM IST