occasion of ram mandir

हे राम! अमृता फडणवीस यांचे कैलाश खेर यांच्यासह खास गाणे

राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी रामभक्तीगीत सादर केले आहे. 

Jan 19, 2024, 07:18 PM IST