ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी, या राज्याच्या धर्तीवर नवीन विधेयक - अजित पवार
OBC Reservation News : ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी. ओबीसी आरक्षणाबाबत आता नव्याने विधेयक आणले जाणार आहे. आज कॅबिनेट बैठक घेऊन नवीन विधेयक आणत आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी विधान परिषदेत दिली.
Mar 4, 2022, 02:23 PM IST