not young as she claims

कंगनाच्या वयाबाबत खुलासा, किती वर्ष कमी सांगायची कंगना

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनावतचं वय किती आहे याबाबतचा खुलासा झाला आहे. कंगनाच्या पासपोर्टनुसार तिची जन्म तारीख ही १३ मार्च १९८६ आहे. म्हणजेच तिचं वय ३१ वर्ष आहे. पण कंगना स्वत:चं वय २९ वर्ष असल्याचं सांगते. अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

May 22, 2016, 07:00 PM IST