शरीराला स्पर्श केल्यावर नेमकं काय होतं? खुलासा करणाऱ्या वैज्ञानिकांनी नोबेल पुरस्कार!
विज्ञान क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Oct 5, 2021, 02:32 PM ISTनोबेल विजेते हरगोबिंद खोराना यांचे निधन
नोबेल पुरस्काराने सन्मानित हरगोबिंद खोराना यांचे अमेरिकेतील कॉनकर्ड मॅसाच्युसेटस इथे निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. हरगोबिंद खोराना यांना मार्शल निरेनबर्ग आणि रॉबर्ट हॉले यांच्या समवेत १९६८ साली वैद्यकीयशास्त्र शाखेतील योगदानासाठी नोबेल सन्मानित करण्यात आलं होतं.
Nov 12, 2011, 01:49 PM IST