no roads

गोदावरी नदीकाठच्या ८ गावात जायला रस्ताच नाही

गोदावरी नदीकाठच्या 8 गावांना जायला रस्ताच नाही 

Nov 3, 2019, 08:20 PM IST
Pune Village Peoples Facing Problems For Having No Roads PT3M8S

पुणे । स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही रायदंडवाडीत पायाभूत सुविधांची वानवा

स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे धक्कादायक चित्र पुणे जिल्ह्यातील एका गावात दिसत आहे. गावात रस्ता नसेल तर त्या गावची काय परस्थिती होते ते दाखवणारा हा विशेष रिपोर्ट पाहुयात

Jan 2, 2019, 11:40 PM IST