no entry in us

६ मुस्लीम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी कायम

मुस्लीमबहुल 6 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेला वादग्रस्त आदेश अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

Jun 27, 2017, 11:01 AM IST