Loksabha Election 2024 | नागपुरात भाजपचं शक्तिप्रदर्शन, गडकरींच्या घरी उमेदवारांचं औक्षण
Nagpur BJP Leader Pray Before Filing Form For Lok Sabha Election
Mar 27, 2024, 11:30 AM ISTLoksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी! नितीन गडकरीसह रश्मी बर्वे भरणार अर्ज
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नितीन गडकरी, रश्मी बर्वे आणि राजू पारवे हे दिग्गज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.
Mar 27, 2024, 09:06 AM ISTVideo: नितीन गडकरींनी शेअर केल्या हटके Recipes; 5 मिनिटात होणारा ठेचा अन् वांग्याचे काप एकदा ट्राय कराच
Nitin Gadkari Share Recipes Watch Video: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामाबरोबरच खवय्येगिरीसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या पदार्थांबद्दल बोलायला आणि गप्पा मारायला गडकरींना फार आवडतं हे त्यांनीच अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी चक्क त्यांच्या 2 आवडत्या रेसिपी शेअर केल्यात.
Mar 26, 2024, 11:24 AM ISTनितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? स्पष्टच सांगितलं 'माझा एकही मुलगा...'
Political heir of Nitin Gadkari : राजकारणातील हेवीवेट नेता असलेल्या नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? यावर खुद्द नितिन गडकरींनी नागपुरात (Nagpur Contituency) प्रचारादरम्यान उत्तर दिलंय.
Mar 24, 2024, 04:58 PM ISTनागपुरात काँग्रेसकडून विकास ठाकरेंना उमेदवारी; गडकरींविरोधात लढत होणार
Vikas Thakre Opposite Nitin Gadkari In Nagpur Seat
Mar 24, 2024, 01:05 PM ISTनागपुरात नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे?
नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे?
Mar 19, 2024, 08:40 PM ISTNagpur LokSabha : नितीन गडकरींची हॅटट्रिक रोखणार कोण? काँग्रेससाठी कोण ठरणार गेमचेंजर?
Nagpur Loksabha constituency : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातून भाजपनं पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) उमेदवारी दिलीय. तर दुसरीकडं काँग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही. नेमकं काय आहे नागपुरातलं राजकीय चित्र? पाहूयात रिपोर्ट
Mar 18, 2024, 11:35 PM ISTमुंबई-पुण्यापर्यंत ई-बस धावणार; गडकरींनी सांगितला पुढच्या 5 वर्षांचा प्लान
Nitin Gadkari On Electric vehicles: येत्या पाच वर्षात देशात ई-बसची संख्या वाढेल व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ईबस धावेल, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
Mar 18, 2024, 06:11 PM ISTNagpur : नितीन गडकरींनी यंदाच्या टर्ममधील शेवटचा खासदार निधी कुठं वापरला पाहिलं का?
Nagpur Nitin Gadkari Divyang Help uncut
Mar 16, 2024, 02:55 PM ISTVIDEO | नितीन गडकरी यांनी फोडला लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ
Nagpur Nitin Gadkari Loksabha Rally
Mar 16, 2024, 02:30 PM ISTभाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 11 राज्यातील 74 नावांची घोषणा... वाचा एका क्लिकवर
Loksabha 2024 BJP List : लोकसभा निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 11 राज्यातील 74 नावांची घोषणा करण्यात आली असून यात सर्वाधिक जागा महाराष्ट्रातील आहेत.
Mar 13, 2024, 07:40 PM IST'हे बालिश आणि हास्यास्पद', गडकरींनी उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारली; संजय राऊत म्हणाले 'दिल्लीत तुमचा अपमान...'
उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा भाजपाला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीत प्रवेश कऱण्याची ऑफर दिली आहे. नितीन गडकरी यांनी ही ऑफर नाकारली असून हे बालिश आणि हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.
Mar 13, 2024, 11:10 AM IST
Nitin Gadakari | उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर; फडणवीसांचा टोला
Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis on Nitin Gadkari
Mar 8, 2024, 07:15 PM ISTVIDEO | 'गडकरींना नेहमीच अडचणीत आणण्याचा प्रयत्न'; वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar on Nitin Gadkari
Mar 8, 2024, 06:20 PM ISTउद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना खुली ऑफर
Loksabha Election 2024 BJP First Candidate List Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari To Resign
Mar 8, 2024, 02:35 PM IST