'माझ्यासाठी प्रभू श्रीराम म्हणजे...', रामायणातील भूमिकेवर पहिल्यांदाच रणबीरचं वक्तव्य
रणबीर कपूर लवकरच नितेश तिवारीच्या महत्त्वाकांक्षी 'रामायण' चित्रपटात झळकणार आहे. रणबीर या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार असून, त्याच्या चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Dec 9, 2024, 04:23 PM ISTरणबीर कपूर दिवाळीमध्ये बॉक्स ऑफिसवर करणार कब्जा, 'रामायण' चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज
'ॲनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूर 'रामायण' चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
Nov 6, 2024, 01:03 PM IST'रामायण'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल तर बिग बींवर 'ही' मोठी जबाबदारी
Ranbir Kapoor and Amitabh Bachchan in Ramayana : रणबीर कपूरचा डबल रोल ते बिग बींवर मोठी जबाबदारी... नक्की काय पाहायला मिळणार 'रामायण' चित्रपटात
Sep 10, 2024, 07:07 PM ISTविवाहित आणि 2 मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याला डेट करते साई पल्लवी?
Sai Pallavi Dating a Married Actor With 2 Kids : साई पल्लवी करते एका विवाहित अभिनेत्याला डेट!
Jul 25, 2024, 10:57 AM IST'रामायण'च्या सेटवरून लीक झाला रणबीर कपूर-साई पल्लवीचा लूक, राम-सीतेच्या अवतारात दिसले कलाकार
Ramayan Ranbir Kapoor and Sai Pallavi : रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचा 'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक
Apr 27, 2024, 04:49 PM ISTRanbir Kapoor: रामाच्या भूमिकेसाठी रणबीरची खास फिटनेस ट्रेनिंग, पाहा VIDEO
Ranbir Kapoor fitness training : अभिनेता रणबीर कपूरचा नवा सिनेमा रामायण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रामाच्या भूमिकेसाठी तो खूपच मेहनत घेत आहे. नुकताच रणबीरचा वर्कआउट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याला चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Apr 9, 2024, 06:58 PM ISTमुकेश अंबानींना आदर्श मानतो रणबीर कपूर, उद्योगपतींनी दिलेला 'हा' सल्ला मनापासून पाळतो
Ranbir Kapoor : रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. यशाची एवढी मोठी उंची गाठत असताना रणबीर कपूर कुणाचे सल्ले फॉलो करते, ते पाहा.
Feb 16, 2024, 03:15 PM IST
रणबीर राम, तर रावणाच्या भूमिकेत... या कलाकरांनी साकारलेलं रामायण मोठ्या पडद्यावर पाहाल का?
Nitesh Tiwari Ramayan Perfect Cast: या चित्रपटासंदर्भात सध्या प्रचंड उत्सुकता असतानाच हे लूक्स समोर आले आहेत.
Nov 1, 2023, 02:29 PM IST'रामायणा'त सनी देओलची एन्ट्री, रणबीर कपूरसोबत साकारणार खास भूमिका?
Sunny Deol as Hanuman: बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या चर्चेत आहे. गदर -2 ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता सनी देओल वेगळ्यात भूमिकेत दिसणार आहे.
Oct 11, 2023, 12:18 PM IST'रामायण'ची ड्रीम टीम ठरली रणबीर 'राम', दाक्षिणात्य अभिनेत्री 'सीता' तर 'रावण'...; Shooting चं शेड्यूलही आलं
Nitesh Tiwari Ramayan Star Cast: आदिपुरुष' चित्रपटामधील कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न या चित्रपटामधून केला जाणार आहे. विशेष म्हणजे VFX ऐवजी या चित्रपटामध्ये भावनांना अधिक महत्त्व दिलं जाईल असं सांगितलं जात आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही निश्चित झाली आहे. जाणून घेऊयात याचसंदर्भात सविस्तर माहिती...
Oct 4, 2023, 11:17 AM ISTहृतिक साकारणार मर्यादा पुरुषोत्तम राम; सीतेच्या रुपात झळकणार 'ही' अभिनेत्री
हा चित्रपट म्हणजे एक आव्हानच....
Aug 1, 2019, 02:06 PM ISTफिल्म रिव्ह्यू : निवडणुकीच्या रंगात `भूतनाथ` परतला
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा `भूतनाथ रिटर्न्स` हा सिनेमा शुक्रवारी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालाय.
Apr 12, 2014, 12:00 PM IST