nia files fresh case

दाऊदच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, या एजन्सीला दिले अधिकार

  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (dawood ibrahim) च्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी गृह मंत्रालयाने आता NIA कडे दिली आहे. नॅशनल इंवेस्टिगेशन एजेंसी (NIA) दहशतवादाची चौकशी करणारी सर्वात मोठी संस्था आहे.

Feb 7, 2022, 05:15 PM IST