सर्वात मोठं रहस्य उघड... Egyptian Pyramids साठी अवाढव्य दगड एवढ्या उंचीवर कसे नेले? उत्तर सापडलं
Egypt Pyramids Shocking Revelation Will Blow Your Mind: हजारो वर्षांपासून मानवाच्या कुतूहलाचा विषय असलेल्या इजिप्तमधील पिरॅमिड्ससंदर्भात नुकताच एक थक्क करुन सोडणार आणि आधीचे सर्व समज बाजूला सारणारा धक्कादायक दावा नव्या संशोधनामध्ये करण्यात आला आहे. नेमकं काय म्हटलं आहे या संशोधकांनी पाहूयात...
Oct 4, 2024, 04:37 PM ISTझाडंही बोलतात! संशोधकांना सापडले पुरावे; इजा झाली, पाणी हवं असेल देतात आवाज
Plants Make Sounds When Hurt: तुमच्या घरातील कुंडीमध्ये असलेलं रोप आवाज करतं असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही सांगणाऱ्याला आधी वेड्यात काढाल. झाडं कधी आवाज करतात का? असं म्हणून हा दावा उडवून लावाल. मात्र आता संशोधकांनीच प्रयोगामध्ये अगदी आकडेवारीच्या आधारे हे सिद्ध केलं आहे.
Aug 23, 2023, 01:00 PM ISTरस्त्यावरील आणि ऑफिसच्या लाईट्स ठरतायत तुमच्यासाठी जीवघेण्या? पाहा काय आहे नेमकं प्रकरण...
तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये असणारे चमकणारे लाईट्स गंभीर आजाराचा धोका निर्माण करतात.
Nov 23, 2022, 04:32 PM ISTतुमच्या एका सवयीमुळे होऊ शकतो तुमचा मृत्यू; नवीन संशोधनात धक्कादायक खुलासा
...अशी अनेक कारणं देखील आहेत ज्यामुळे व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो.
Oct 8, 2022, 02:43 PM ISTमाकडांना व्हिडीओ आवडतो की ऑडिओ? संशोधनात मोठा खुलासा
माकडांना माणसांच्या कोणत्या सवयी जास्त आवडतात? याचा अभ्यास करण्यात आला.
Jun 14, 2022, 03:37 PM ISTमित्र किंवा जवळच्या व्यक्तीसोबत खाणं शेअर केल्यानं वाढतं वजन, हे आम्ही नाही हा Research सांगतोय
लहानपणापासून आपल्याला हे शिकवले आणि सांगितले जाते की आपल्याकडील वस्तु नेहमी दुसऱ्यांसोबत शेअर करुन खावी.
Jan 14, 2022, 04:58 PM ISTस्पर्श केल्याने Coronavirus पसरत नाही, नवीन संशोधनात आश्चर्यकारक दावा
सध्या जगभरात कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट पाहायला मिळत आहे. 2020 विचार करता 2021 मध्ये, कोरोना विषाणूचा (Coronavirus) मोठ्या प्रमाणमात प्रादुर्भाव होत आहे.
Apr 14, 2021, 07:53 AM ISTसोलार रेडिएशन थिअरीतून कोरोना निष्क्रिय करता येतो
Video| New Research Of Solar Radition Can Lower Coronavirus Pandemic
Apr 5, 2021, 10:00 PM ISTमोठा खुलासा : भरपूर आयुष्य जगायचंय मग बना आळशी...
संशोधनात समोर आली माहिती
Aug 24, 2018, 10:33 AM ISTनशेत असताना पुरूष महिलांकडे कसे पाहतात?: रिसर्च
अनेकदा पुरूषांचे महिलांकडे पाहणे हे तो नशेत आहे किंवा नाही यावर अवलंबून असते.
Dec 25, 2017, 02:29 PM ISTतुम्हीही म्हणाल... हा मोबाईल आहे की बॉल?
महागडा स्मार्टफोन खाली पडल्यानंतर तुटेल-फुटेल अशी भीती तुमच्याही मनात असेल तर यावर तुम्हाला लवकरच एक उपाय मिळणार आहे.
Oct 24, 2013, 05:05 PM IST