विद्यार्थ्यांना आता भाजपाचा इतिहास शिकवला जाणार, विद्यापीठ अभ्यासक्रमात सुधारणा
नागपूर विद्यापीठात आता चक्क भाजपचा इतिहास शिकवला जाणाराय.. केवळ भाजपच नव्हे तर रामजन्मभूमी आंदोलनाचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय... विद्यापीठ अभ्यासक्रमात आणखी काय सुधारणा करण्यात आल्यात पाहूयात
Aug 30, 2023, 10:00 PM ISTराज्यात 'डीएड' कायमचं बंद होणार? नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार लवकरच अंमलबाजणीची शक्यता
New National Education Policy : राज्यात प्राथमिक शिक्षकांसाठी असलेल्या डीएडचा अभ्यासक्रम आता कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिक्षण होऊ इच्छिणाऱ्यांना आता बारावीनंतर चार वर्षे बीएड (B.Ed) करावे लागणार आहे
Apr 3, 2023, 11:52 AM IST