neha pendse husband

लग्नानंतर मीच तडजोड केली; लग्नानंतरच्या आयुष्यावर नेहा पेंडसेचे वक्तव्य चर्चेत

Neha Pendse :  नेहा पेंडसेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्यावर वक्तव्य केलं आहे. तिनं यावेळी सांगितलं की लग्नानंतर तिनं तडजोडी केली आहे तिचा पती काहीही करत नाही. 

Jul 23, 2023, 01:43 PM IST

सनी देओलची ऑनस्क्रीन बहीण आज अब्जाधीशाची पत्नी; ओळखलं का मराठमोळ्या अभिनेत्रीला?

Neha Pendse Old Photo: अभिनेत्री नेहा पेंडसे ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची अनेकदा चर्चा रंगताना दिसते. परंतु सध्या तिचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यावेळी ती अभिनेता सनी देओलसोबत दिसते आहे. कदाचित तिचा हा फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल तेव्हा चला तर मग जाणून घेऊया तिच्या या फोटोविषयी.

Jun 28, 2023, 01:52 PM IST

'खूप मद्यपान केलं की काय', Neha Pendse 'त्या' व्हिडीओमुळे ट्रोलिंगची शिकार

Neha Pendse Troll After Her New Viral Video : नेहा पेंडसेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नेहानं जे केलय ते पाहुन अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अशात नेहानं नक्की असं काय केलं चला तर हे जाणून घेऊया...

Apr 2, 2023, 01:16 PM IST

दुबईमधील शेखबरोबर अफेअर? अभिनेत्री Neha Pendse चा मोठा खुलासा

अभिनेत्री Neha Pendse नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. नेहानं 2020 साली शार्दुलसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. नेहाही छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. त्यापैकी एक म्हणजे 'भाभीजी घर पर है' आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेनं सगळ्यांना वेड लावलं होतं. 

Mar 18, 2023, 01:19 PM IST

दोनदा घटस्फोटीत व्यक्तीचं प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटामाटात तिसरं लग्न

लोकांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची काळजी घेतली पाहिजे.

Jan 8, 2022, 03:02 PM IST