neera deoghar dam

पुण्यात विचित्र अपघात, धरणात कार कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू

Varandha Ghat : दरड कोसळत असल्याने पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही नियमा झुगारून नागरिक वरंधा घाटातून धोकादायक पद्धतीने प्रवास करताना पहायला मिळत आहे. अशातच एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

 

Jul 29, 2023, 01:01 PM IST

उदयनराजेंना आवरा, अन्यथा पक्षातून बाहेर पडू; रामराजे निंबाळकरांचा इशारा

तुम्ही स्वयंघोषित छत्रपती आहात, तुमचा राज्याभिषेक झालेला नाही.

Jun 14, 2019, 04:02 PM IST