कडुलिंबाची पाने खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे
गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने आणि गुळ खायला दिलं जातं. कडवट आठवणी विसरून नव्या वर्षात गोड खाऊन नव्या वर्षाचं आनंदाने स्वागत केलं जातं.
Mar 30, 2024, 08:34 PM ISTतुम्हाला वारंवार होतेय skin allergy ? हा उपाय करून तर पाहा..
आजकाल बरेच जण त्वचेसंदर्भात समस्यांनी त्रस्त असतात स्किन प्रॉब्लेमपासून मुक्तता व्हावी यासाठी आपण बरेच विविध प्रयत्न करत असतो. पार्लरच्या पायऱ्या झिजवतो.बऱ्याचदा पार्लरच्या ट्रीटमेंट्स खूप महागड्या असतात. पण बऱ्याचदा आपण काही स्वस्त आणि घरगुती ट्रीटमेंट्स करून या प्रोब्लेमपासून सुटका मिळवू शकतो आणि सुंदर तजेलदार त्वचा मिळवू शकतो.
Nov 1, 2022, 08:25 PM ISTwinter care tips: हिवाळ्यात जपा त्वचेचं सौंदर्य..मदत करेल ही एक गोष्ट
ऋतूमध्ये सतत बदलावं होत असतात सध्या ऑक्टोबर हिट (october hit) कमी होऊन आता हिवाळा यायला सुरवात झालीये
Oct 25, 2022, 07:15 PM IST