navaneet rana

राणा दाम्पत्यांचे घरात अनधिकृत बांधकाम, आता बांधकाम नियमित करण्यासाठी करणार अर्ज

 Navaneet Rana : मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) नोटिशीविरोधातील दावा राणा दाम्पत्यांने (Rana couple) मागे घेतला आहे. (withdrawing the application challenging the notice of the BMC) 

May 25, 2022, 07:30 AM IST