Loksabha Election: खासदारकीचे श्रीमंत उमेदवार आणि त्यांची संपत्ती!
Richest MP Candidates: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आपली संपत्ती निवडणूक आयोगाकडे जाहीर करतात. पहिल्या टप्प्यातील उमेदवारीच्या माहितीनुसार देशभरात कोण सर्वाधिक उमेदवार आहेत? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे,याची माहिती समोर आली आहे.कॉंग्रेस उमेदवार नकुलनाथ यांच्याकडे एकूण 716 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व उमेदवारांपेक्षा ही जास्त आहे.
Apr 12, 2024, 07:10 PM ISTअशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला पुन्हा धक्का! आणखी एक माजी मुख्यमंत्री 10-12 आमदांरासह भाजपात जाण्याच्या तयारीत
लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा खासदार मुलगा नकुलनाथ भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Feb 17, 2024, 02:36 PM IST