nahur railway station

नाहूर रेल्वे स्थानकाजवळ आढळलं अर्भक

नाहूर रेल्वे स्थानकाच्या जवळ एक अर्भक अज्ञात इसमानं सोडून गेल्याची घटना समोर आली. संदेश शिंदे या व्यक्तीनं पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून नाहूर स्थानकाजवळ एका भिंतीच्या खाली अर्भक बेवारस सोडलल्याचं आणि त्याला सावित्री बाई रुग्णालयात घेऊन गेल्याचं  सांगितलं.

Aug 3, 2017, 05:09 PM IST