नगर-सोलापूर रोडवर अपघात, ५ ठार
Apr 30, 2015, 06:30 PM ISTश्रद्धा की अंधश्रद्धा: कठ्याच्या यात्रेतील चटका देणारा प्रकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 10:53 AM ISTतंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते - भाजप खासदार
भाजपचे काही नेते, मंत्री आणि खासदार आपल्या सुपीक डोक्यातील विचार व्यक्त करुन नव्या वादाला तोंड फोडत आहेत. आता अहमदनगरमधील भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी अजब शोध लावला आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
Apr 4, 2015, 04:10 PM ISTमराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2014, 08:20 PM ISTसासरचा छळ सहन न झाल्यानं डॉक्टर महिलेची आत्महत्या
नवरा आणि सासरच्या मंडळींकडून दिला जाणारा त्रास आणि मनाचा कोंडमारा सहन न झाल्यानं एका डॉक्टर महिलेनं आपल्याच नर्सिंग होमच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केलीय.
Oct 21, 2014, 10:45 PM ISTजीवघेणी ‘गोफणगुंडा’ची मध्ययुगीन प्रथा अखेर बंद!
कोपरगाव तालुक्यात कोकमठाण आणि संवत्सर या गावातील गोफणगुंड्याच्या लढाईची प्रथा अखेर बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. मध्ययुगातली ही प्रथा बंद व्हावी, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासाठी मोठा पाठपुरावा केला होता.
May 6, 2014, 01:13 PM ISTनगर ‘हॉरर’ किलिंग : नितीनला न्याय मिळणार?
वेदनेनं तडफडत मेलेल्या नितीन आगेनं वरच्या जातीतल्या मुलीशी प्रेम करण्याचा गुन्हा केला होता. आपला जीव गमावून नितीननं आपल्या प्रेमाची किंमत चुकवली.
May 1, 2014, 08:53 PM IST`हॉरर` किलिंग प्रकरण; दलित तरुणाची हत्या
बहिणीचे दलित तरुणासोबत प्रेमसंबंध मान्य नसल्यानं भावानं 17 वर्षीय तरुणाला जबर मारहाण करून ठार मारण्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड इथं घडलाय.
Apr 30, 2014, 09:32 PM ISTमराठवाड्याला पाणी, नगर, नाशिक आक्रमक
मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अहमदनगर आणि नाशिकमधील शेतकरी तसंच राजकीय नेते चांगलेच आक्रमक झालेत. हक्काच्या पाण्यासाठी आज त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.
Nov 27, 2012, 08:01 PM IST