mysterious temple

दगडूशेठ साकारणार रहस्यमयी जटोली शिवमंदिराची प्रतिकृती, दगडात लपलंय आवाजाचं गुपित!

Jatoli Shiv Temple : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे 132 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. 

Jun 10, 2024, 12:22 AM IST

'या' मंदिरात दडलंय जगाच्या अंताचे रहस्य,जाणून घ्या काय आहे सत्य?

Patal Bhuvaneshwar Cave Temple :  भुवनेश्वर गुंफा मंदिर (Patal Bhuvaneshwar Cave Temple) पिथौरागढ जिल्ह्यात आहेत. या मंदिरात शंकराचे दर्शन घेण्यासाठी 90 फूट खोल गुहेत जावे लागते. ही गुहा प्रवेशद्वारापासून 160 मीटर लांब आहे.

Dec 7, 2022, 07:24 PM IST

देशातील 'हे' एक रहस्यमयी मंदिर; दिवसातून 3 वेळा रूप बदलते 'या' देवीची मूर्ती

 आपल्या देशात अनेक प्राचीन मंदिरं आहेत, ही मंदिरं त्यांच्या स्थापत्य कलेसाठी त्याचप्रमाणे त्यांच्या रहस्यांसाठी ओळखली जातात.

Aug 25, 2022, 02:17 PM IST

दरवाजे अचानक बंद होतात, मंदिरातील प्रसादही संपतो, अनेक रहस्य दडलीयेत 'या' मंदिरामध्ये!

श्रीकृष्णाच्या अशाच एका मंदिराविषयी सांगणार आहोत, जे रहस्यांनी भरलेलं आहे.

Aug 17, 2022, 12:30 PM IST

देशातील एक रहस्यमयी मंदिर; दर 20 वर्षांनी होतो इथे 'हा' मोठा चमत्कार

आज आम्ही तुम्हाला अशाच एका रहस्याबद्दल सांगणार आहोत ज्याचा संबंध कलियुगाच्या समाप्तीशी असल्याचं मानलं जातं.

Jul 24, 2022, 01:40 PM IST

जगातील एक रहस्यमय मंदिर, जिथे जाताच होतो मृत्यू; 'या' मागचं सत्य तुम्हाला थक्कं करेल

जगभरात अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत, ज्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जातात.

Jul 12, 2022, 08:03 PM IST

मूर्तीमध्ये आजही धडधडते कृष्णाचे हृदय? जगन्नाथ मंदिराशी संबंधित रहस्य ऐकून आश्चर्यचकित व्हाल

आज रथयात्रेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला जगन्नाथ मंदिराशी संबंधित काही रहस्य सांगणार आहोत, जे फार कमी लोकांना माहित असेल.

Jul 5, 2022, 06:08 PM IST