mutual fund unique

IPO भरूनही शेअर नाही मिळाला तर, टेन्शन घेऊ नका; या स्किममध्ये गुंतवणूक करून बक्कळ रिटर्न्स मिळवा

शेअर बाजारात नुकतेच अनेक IPO येऊन गेले. अशा वेळी तुम्ही IPO साठी सबस्क्राइब केले परंतु लिस्टिंगमध्ये तुमच्या हाती काहीही आले नसेल तर, टेन्शन घेऊ नका. म्युचुअल फंड मार्केटमध्ये एक स्किम आहे ज्याद्वारे तुम्ही नवीन लिस्ट झालेल्या शेअरच्या तेजीचा फायदा घेऊ शकता. 

Aug 13, 2021, 07:53 AM IST