mumbai train update

दादर स्थानकातील गर्दी कमी होणार; 10-11 प्लॅटफॉर्मच्या डिझाइनमध्ये बदल

Mumbai Local Train Update: दादर स्थानकात पिक अवर्समध्ये खूप गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने उपाययोजना केल्या आहेत. 

Mar 20, 2024, 02:46 PM IST

मध्य रेल्वेवरील 'या' स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बंद होणार, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Mumbai Local Train Update: बदलापूर येथे प्रवासी संख्या अधिक आहे. रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. असं असतानाच रेल्वे प्रशासनाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. 

 

Feb 1, 2024, 05:12 PM IST

मुंबई लोकलमध्ये मोठे बदल होणार; ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या राखीव डब्यांबाबत मोठी माहिती

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमध्ये मोठा बदल करण्यात येत आहे. अलीकडेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टात ही माहिती दिली आहे. 

Jul 19, 2023, 12:58 PM IST