mumbai news

'एवढी हिंमत! गुन्हा दाखल करा', मराठी उमेदवारांचा अर्ज नाकारणाऱ्या कंपनीवर विजय वडेट्टीवार यांची टीका

Vijay Wadettiwar On Arya Gold company : मॅनेजरपदासाठी मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये, अशी जाहिरात देणाऱ्या आर्या गोल्ड कंपनीने अखेर माफीनामा मागितला आहे. त्यावर विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलीये.

Jul 25, 2024, 04:31 PM IST

मुंबईकरांसाठी Good News! 'या' दिवसांपासून 10 टक्के पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील 10 टक्के पाणी कपात मागे घेण्यात आली आहे

Jul 25, 2024, 02:27 PM IST

अटल सेतूवर घडली भयानक घटना! ब्रीजवर मध्येच थांबला, कारमधून बाहेर पडला आणि...

अटल सेतूवर एक भयानक घडली आहे. एका व्यक्तीने अटल सेतूवर जाऊन टोकाचे पाऊल उचलले आहे. 

Jul 24, 2024, 11:01 PM IST

MCA निवडणुकीत अजिंक्य नाईक यांचा 'इतक्या' मतांनी विजय, आशिष शेलार यांना धक्का

Mumbai Cricket Association Elections : अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) नवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी आशिष शेलार यांचे उमेदवार संजय नाईक यांचा २२१-११४ मतांनी पराभव केला.

Jul 23, 2024, 07:37 PM IST

NEET Scam: पोलिसांसोबतच एटीएस, सीबीआयला देतोय गुंगारा, इरण्णाच्या मागे नेमकं आहे तरी कोण?

NEET Scam: नीट घोटाळ्यातील मुख्य आरोपी ईरण्णा कोंगलवार हा मागील अनेक दिवसांपासून एटीएस, सीबीआय आणि पोलिसांना गुंजारा देत आहे. त्यामुळे ईरण्णाच्या मागे आहे तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Jul 22, 2024, 02:31 PM IST

मुंबईत खळबळ! उद्योजकाची गेट वे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात उडी घेत आत्महत्या

Mumbai News: एका हिरे व्यावसायिकाने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Jul 22, 2024, 09:59 AM IST

Maharashtra Weather News : सतर्क व्हा! सूर्यनारायणाचं दर्शन आजही नाहीच; मुंबईसह कोल्हापूर, विदर्भात कोसळधार

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये रविवारपासून पावसाचा जोर वाढला असून, येत्या दोन दिवसांमध्ये घाटमाथ्यांवर मान्सूनचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

 

Jul 22, 2024, 07:06 AM IST

मुंबईत लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ; लेप्टो स्पायरोसिसची लक्षणे काय? काय काळजी घ्याल?

Leptospirosis In Mumbai: लेप्टोसोरायसिसच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. याबाबत काय काळजी घेण्याची गरज आहे हे जाणून घेऊया

Jul 21, 2024, 09:16 AM IST

सरकारची 'लाडका मित्र' योजना; मुंबईला 'अदानी सिटी' करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी धारावी पुर्नविकासाचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

 

Jul 20, 2024, 02:06 PM IST

एक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

Kalyan Ring Road Project: कल्याण रिंग रोड प्रकल्पामुळं नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

Jul 20, 2024, 01:25 PM IST

Maharashtra Weather News : कोकणासह मुंबई, उपनगरात मुसळधार; ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार. महाराष्ट्रासाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको... 

 

Jul 20, 2024, 07:23 AM IST

जालन्यात दगाफटका...; भाजपच्या बैठकीत अजित पवार गट- शिंदे गटाबाबत नेत्यांच्या मनातील खदखद बाहेर

Maharashtra News Today: महायुतीत गेल्या काही दिवसांपासून बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता नेत्यांनीही पक्षाकडे तक्रारीचा पाढा वाचला आहे. 

 

Jul 19, 2024, 09:58 AM IST

Maharashtra Weather News : भर दिवसा काळाकुट्ट अंधार पडणार; कोकणासह राज्याच्या 'या' भागांना पावसाचा 'रेड अलर्ट'

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसानं जोर धरला असून, हा पाऊस इतक्यात काही पाठ सोडणार नाही, असंच स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. 

 

Jul 19, 2024, 07:02 AM IST

वांद्रे-वरळी सीलिंकवर कार थांबवली अन् उद्योजकाने खोल समुद्रात उडी घेतली, कारण फारच धक्कादायक

Bandra Worli Sea Link Suicide: वांद्रे वरळी सीलिंकवरुन एका व्यावसायिकाने उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 

Jul 18, 2024, 09:25 AM IST