पंतगराव कदमांचा काँग्रेसला घरचा आहेर
मुंबईत काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वय नव्हता, अशी टीका करत वनमंत्री पतंगराव कदम यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. मात्र पराभवाला केवळ काँग्रेसच जबाबदार नसून राष्ट्रवादीही जबाबदार आहे, अशी बाजूही सावरुन घेतली
Feb 20, 2012, 08:42 AM ISTविभागप्रमुख मिलिंद वैद्यांचा राजीनामा
शिवसेनेच्या मिलिंद वैद्यांनी पक्षाचा दादरमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत पक्षाच्या विभागप्रमुखपदाचा आहे.
Feb 19, 2012, 07:40 PM ISTमतदान केंद्रावरच मतदाराचा हृदयविकाराने मृत्यू
मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या लालमणी विश्वकर्मा या मतदाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Feb 16, 2012, 12:29 PM IST१० महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर या राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
Feb 16, 2012, 08:50 AM ISTमुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज ख-या अर्थानं रंगत येणार आहे. मुंबईत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष ठाकरे आमने-सामने उभे ठाकणार आहेत.
Feb 13, 2012, 04:06 PM ISTमनसेची जंग, सेना-राष्ट्रवादी करते बेरंग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदान मिळू नये म्हणून दोन्ही पक्ष एकत्र असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलं आहे. बोरिवलीत रोड शोच्या दरम्यान त्यांनी ही टीका केली.
Feb 5, 2012, 06:09 PM IST