mumbai ahmedabad bullet train update

Bullet Train : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट, आयजी ड्रोनने मॉनिटरिंग

Mumbai - Ahmedabad Bullet Train :  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामासाठी आता अधिक गती येणार आहे. या कामाच्या मॉनिटरिंगसाठी आयजी ड्रोन लक्ष ठेवणार आहे मार्गावर 12 स्थानके प्रस्तावित आहेत. त्यापैकी 8 गुजरातमध्ये असतील. ठाण्यामार्गे हा मार्ग पुण्याला जोडण्याचा पर्याय खुला ठेवण्याचा हेतू आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

Apr 4, 2023, 10:01 AM IST