mulayam vs akhilesh

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पिता-पूत्र आमने-सामने

मुलायम सिंह यांनी म्हटलं की, मी ३ वेळा अखिलेशला बोलावलं पण तो एक मिनिटासाठी आला आणि माझं न ऐकताच निघून गेला. माझा मुलगा दुसऱ्याच्या हातामध्ये खेळला जात आहे. रामगोपालच्या इशाऱ्यावर काम करतो आहे. सोबतच त्यांनी म्हटलं की निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. मी पक्ष आणि सायकल दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण अखिलेशने माझं ऐकलं नाही त्यामुळे आता मी त्याच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 16, 2017, 02:29 PM IST