mufti mohammad sayeed

पंतप्रधान मोदींनी घेतलं मुफ्ती मोहम्मद सईद यांचं अंत्यदर्शन

पंतप्रधान मोदींनी घेतलं मुफ्ती मोहम्मद सईद यांचं अंत्यदर्शन

Jan 7, 2016, 02:01 PM IST

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन

Jan 7, 2016, 10:47 AM IST

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन झालंय. ते ८० वर्षांचे होते.

Jan 7, 2016, 08:55 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये 'भाजपा' आणि 'पीडीपी'ची 'युती'

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदा भाजपा आणि पीडीपीचं सरकार स्थापन करण्यात आलं आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ७९ मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यासह २४ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.

Mar 1, 2015, 04:17 PM IST

मुफ्ती मोहम्मद सईद यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

 जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपचं सरकार स्थापनेला दोनच दिवस असताना पीडीपीच्या मुफ्ती मोहम्मद सईद यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय. मात्र, चर्चेचा तपशील मिळू शकलेलना नाही.

Feb 27, 2015, 02:34 PM IST