mrna vaccines

Corona Vaccine ठरतेय जीवघेणी; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Corona News  :  कोरोना लसीबाबत रोज नवीन खुलासे होताना दिसतायत. याच दरम्यान कोरोनाबाबत सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, 28 दिवसांच्या आत 18-39 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूच्या घटनांमध्ये 84% वाढ झाल्याचे दिसून आले. 

Oct 8, 2022, 11:13 AM IST