mr perfectionist

'मला आता त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय..' अखेर आमिर खानला झाली घरच्या नात्याची जाणीव

Aamir Khan on Mr Perfectionist: आमिर खान 'लापता लेडीज' नावाच्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची दुसरी पत्नी किरण रावने याचे दिग्दर्शन केले आहे.

Feb 10, 2024, 05:35 PM IST

Aamir Khan Birthday : 2 घटस्फोट झालेल्या आमिरचे 'या' महिलांसोबत होते अफेयर?

Aamir Khan Birthday : अनेक वर्षांचा संसारानंतर अचानक घटस्फोट, दुसरं लग्न...त्याही संसाराचा काडीमोड, अशा आमिर खानची अनेक महिलांसोबत अफेयरची चर्चा रंगली, तुम्हाला नावं ऐकून बसेल धक्का, एक तर प्रसिद्ध अभिनेत्री...

 

Mar 14, 2023, 10:26 AM IST

मि परफेक्शनिस्ट आहे इतक्या कोटीचा मालक? संपत्तीचा आकडा पाहूण थक्क व्हाल

बॉलिवूडचा मि परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Jun 10, 2022, 06:46 PM IST

'लाल सिंग चड्ढा'ला भेटलात का?

नव्या अंदाजात तो आलाय तुमच्या भेटीला 

Nov 18, 2019, 12:49 PM IST

आमिरच्या मुलीचं प्रेमप्रकरण सोशल मिडियावर चर्चेत

आमिर खानची मुलगी इरा ही नेहमीच प्रसारमाध्यमांपासून दूर असते. पण ती इन्स्टाग्राम आणि सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिने नुकतेच इन्स्टाग्राम या तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Mar 27, 2019, 09:02 PM IST

वजन कमी करण्याच्या नादात अमिर खानला पोहोचला धोका

राजकुमार हिरानी याच्या आगामी सिनेमा `पीके`साठी आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अभिनेता अमिर खान याला धोका पोहोचला आहे. वजन कमी करण्याच्या नादात जास्त वर्कआऊट केले आणि त्याच्या मांसपेशी आकुंचन पावल्यात.

Jun 14, 2014, 03:41 PM IST