mpsc administration

एमपीएससीच्या विद्यार्थ्याचे आज प्रशासनाविरोधात आंदोलन

राज्यभरात एमपीएससीच्या विद्यार्थ्याचे आज प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू झाली आहे. आज बी. डी. भालेकर मैदानावर सकाळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

Jan 31, 2018, 11:15 AM IST