भारतात Monkeypox चा धोका आहे का? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं
Monkeypox case confirmed in India : भारतात मंकीपॉक्स विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. यावर आरोग्य विभागाने मोठी माहिती दिली आहे. 2022 मध्ये देखील डब्लूएचओने याबद्दल इमर्जन्सी जाहीर केली होती
Sep 9, 2024, 09:13 PM ISTज्याची भीती होती तेच झालं, भारतात सापडला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण... 'ही' लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरकडे जा
Mpox संसर्गावर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर
मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला आहे. संपूर्ण देशभरात मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले आहेत. अशावेळी मुंबई महानगरपालिकेने विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.
Aug 22, 2024, 08:52 PM ISTMpox Symptoms : 7 लक्षणांसह शरीर आतून पोखरतो Mpox, 570 लोकांनी गमावला जीव, बचावासाठी एकच उपाय
Mpox Infection : मंकीपॉक्स एक जीवघेणा आजार आहे. WHO ने भारताला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एमपॉक्सची परिस्थिती ही कोविडपेक्षा अधिक भयंकर आहे. ही दुसरी महामारी असल्याच म्हटलं जात आहे.
Aug 20, 2024, 03:25 PM ISTMpox Preventions: या' गोष्टी पाळा आणि मंकीपॉक्स टाळा, महामारीपासून रहा सुरक्षित
Monkeypox Precautions: जगात आता सर्वत्र मंकीपॉक्सचा धोका संभवतोय. अशात मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.
Aug 18, 2024, 12:13 PM ISTWHO ने जाहीर केली नवीन जागतिक महामारी, 542 जणांचा जीव घेणाऱ्या Mpox बद्दल A To Z!
Monkeypox Case : जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्सचा वाढता प्रकोप पाहता महामारी घोषित केली आहे. एमपॉक्सला मंकीपॉक्स या नावाने देखील ओळखलं जातं.
Aug 15, 2024, 12:22 PM IST