mp accident

ओटीभरणाच्या कार्यक्रमला गेलेल्या वाहनाला अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Dindori Road Accident : मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे एक भीषण रस्ता अपघात झाला असून त्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर 21 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करुन दुःख व्यक्त केलं आहे.

Feb 29, 2024, 09:07 AM IST

लग्नाच्या वऱ्हाडावरच उलटला ट्रक! दोन चिमुकल्यांसह 7 जणांचा चिरडून मृत्यू

MP Accident : मध्य प्रदेशात सकाळी भीषण रस्ते अपघात घडलाय. सिधी-टिकरी मार्गावर एका गावाजवळ भरधाव वेगाने जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन कारवर उलटला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Jun 8, 2023, 02:06 PM IST