moong dal

कुणी खाऊ नये मूग आणि मुगाची डाळ?

कुणी खाऊ नये मूग आणि मुगाची डाळ?

Aug 21, 2024, 04:22 PM IST

'या' डाळीचं पाणी आरोग्यासाठी वरदान; वजन कमी करण्यातही होते मदत

Health News : आहाराच्या याच घटकांमध्ये एक पदार्थ असाही आहे, ज्यामुळं वजन कमी करण्यास तुम्हाला मोठी मदत होते. असा घटत कोणता तुम्हाला माहितीये? 

 

Feb 15, 2024, 02:34 PM IST

मूगडाळीचे 8 अद्भूत फायदे, शरीरातील कमजोरी होईल दूर

Benefits of Mung:  फायबरमुळे आतड्यातील घाण बाहेर येते. यामुळे तुम्हाला बरे वाटते. रोग प्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी मूग डाळीचे सेवन करा. शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढल्यावर मूग डाळ खातात. 

Dec 30, 2023, 04:57 PM IST

Moong Dal Diet Plan For Weight Loss: तुम्हाला 5 किलो वजन कमी करायचं आहे? मग 10 दिवस फॉलो करा मूग डाळ डाएट प्लॅन

Moong Dal Diet Plan For Weight Loss: इथे प्रत्येकाला वाटतं आपलं वजन झपाट्याने कमी व्हावं.तुम्हाला 5 किलो वजन कमी करायचं आहे? मग आहारतज्ज्ञांनी 10 दिवस मूगडाळीचा डाएट प्लॅन सांगितला आहे. 

May 11, 2023, 09:45 AM IST

या '5' फायद्यांंसाठी आहारात नक्की कराच मूगडाळीचा समावेश

मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. 

Aug 22, 2018, 01:41 PM IST