Shilpa Shetty ED Raid : शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड; जाणून घ्या सविस्तर प्रकरण
Shilpa Shetty ED Raid : शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड
Nov 29, 2024, 10:58 AM ISTमनी लाँड्रिंग प्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची मुंबई उच्च न्यायालयात धाव
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांचे घर आणि फार्महाऊस विरुद्ध ईडीच्या नोटीसविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Oct 9, 2024, 03:20 PM ISTअरविंद केजरीवाल जेलमध्येच राहणार; दिल्ली हायकोर्टाचा धक्का, जामिनावरील स्थगिती कायम
मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.
Jun 25, 2024, 02:53 PM ISTमंत्र्याच्या नोकराच्या घऱात पैशांचा ढिगारा, झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई
ED Raid on Congress leader Alamgir Alam PAs House Help in Money Laundering Case
May 6, 2024, 08:55 PM ISTईडीने शिल्पा शेट्टी-राज कुंद्राची 97 कोटींची मालमत्ता केली जप्त
ED Seized property of Shilpa Shetty Raj Kundra worth 97 Crores in Money Laundering Case
Apr 18, 2024, 07:20 PM ISTमोठी बातमी: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!
Raj Kundra and Shilpa Shetty's properties seized by ED : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचं वैभव संकटात, ईडीनं 98 कोटींची संपत्ती केली जप्त
Apr 18, 2024, 12:45 PM ISTकेजरीवाल यांचा कोठडीमधील मुक्काम वाढला! तिहारमध्ये शिफ्ट करणार; दिल्लीच्या CM ला हवीत 'ही' 3 पुस्तकं
Kejriwal Sent To Judicial Custody: अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी त्यांच्या दिल्लीच्या राहत्या घरामधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यानंतर दोन वेळा त्यांची कोठडी वाढवून देण्यात आल्यानंतर आता तिसऱ्यांदा त्यात वाढ केली आहे.
Apr 1, 2024, 12:39 PM IST'मोदींनाही 'ईडी'च्या कार्यालयामध्ये 9 तास बसवून ठेवलं होतं, त्यांनी सगळ्या...'
BJP MP Talks About PM Modi Faced ED Inquiry: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी तपासासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गुरुवारी रात्री अटक केल्याने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. असं असतानाच आता भाजपा खासदाराने मोदींची ईडी चौकशी झालेली तेव्हाचा किस्सा सांगितला आहे.
Mar 23, 2024, 03:28 PM ISTकाँग्रेसला जावयाकडून घरचा आहेर! ED च्या कारवाईवर वाड्रा म्हणतात, 'केजरीवालांना 9 वेळा..'
Robert Vadra On Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या तोंडावरच ईडीकडून अटक करण्यात आल्याने काँग्रेससहीत 'इंडिया' आघाडीने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच सोनिया गांधींचे जावई रॉबर्ड वाड्रा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चा रंगली आहे.
Mar 23, 2024, 10:42 AM IST'..तर केजरीवाल अजित पवारांप्रमाणे..', 'डरपोक' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'मोदी-शहा कर्णाचे..'
Uddhav Thackeray Group On Kejriwal Arrest: ‘ईडी’ हा सध्या एक बेभरवशाचा टोणगा झाला आहे व मोदी-शहांनी फटका मारताच ते सांगतील त्याला शिंगावर घेत असतो. भारतातील लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान त्यामुळे नष्ट झाले आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Mar 23, 2024, 07:32 AM IST'माझं आयुष्य पूर्णपणे...,' अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली आहे. दरम्यान अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून मी जेलच्या आत असो किंवा बाहेर, माझं आयुष्य देशासाठी समर्पित आहे असं ते म्हणाले आहेत.
Mar 22, 2024, 04:13 PM IST
Kejriwal Arrest: 'त्याच्या अटकेचं मला वाईट वाटलं नाही, कारण..'; अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
Anna Hazare On Kejriwal Arrest: लोकपाल जनआंदोलनामध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं. याच आंदोलनामधून केजरीवाल यांनी पुढे जाऊन 'आम आदमी पार्टी' या राजकीय पक्षाची स्थापना केली.
Mar 22, 2024, 01:09 PM ISTकेजरीवालांच्या अटकेचा तीव्र निषेध करतो, आणीबाणीत जे झाले नाही ते आता होतंय- शरद पवार
Sharad Pawar says BJP will suffer 100 per cent in elections for arresting Arvind Kejriwal
Mar 22, 2024, 12:40 PM ISTअरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; आज PMLA कोर्टात हजर करणार
अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; आज PMLA कोर्टात हजर करणार
Mar 22, 2024, 11:15 AM IST'भाजपा घाबरलीये! चुकून 2024 ला सत्तेत आल्यास..'; पवार आत्या-भाच्याचा मोदी सरकारला टोला
Kejriwal Arrested Supriya Sule Rohit Pawar Reacts: शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावरुन टीका केली असतानाच दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही कठोर शब्दांमध्ये या विषयावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.
Mar 22, 2024, 10:20 AM IST