monetary policy committee

होम लोनसंदर्भात RBI ची मोठी घोषणा! RBI गव्हर्नरने EMI बाबतीत दिली दिलासादायक माहिती

RBI Governor Shaktikanta Das On Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakrikanta Das) यांनी आज पतधोरण जाहीर केलं आहे.

Oct 6, 2023, 10:33 AM IST

RBI च्या महत्त्वाच्या घोषणेआधीच HDFC सह 'या' बँकांच्या व्याजदरात बदल; तुमचं खातं इथं आहे का?

Bank News : आर्थिक गरजा भागवण्यासाठी नोकरदार वर्गाला बँकेचा मोठा आधार असतो. एखादी लाखामोलाची गोष्ट खरेदी करणं असो किंवा मग पैशांची गुंतवणूक असो. बँकेला अनेकांचच प्राधान्य. 

 

Oct 5, 2023, 11:23 AM IST

महागाईसंदर्भात RBI चं मोठं वक्तव्य; Much Awaited भूमिका सर्वांसमोर स्पष्ट

RBI on Inflation: काल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं पत्रकार परिषद (Reserve Bank of India Monetary Policy Committee Statement) घेऊन रेपो रेट वाढवल्याची घोषणा केली त्यामुळे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत.

Dec 8, 2022, 10:54 AM IST

टोमॅटोमुळे तुमचा Home Loan EMI वाढणार?

RBI MPC Meet : आणखी महाग होणार तुमच्या लोनचा EMI? पुढील आठवड्यात येऊ शकते 'ती' वाईट बातमी 

Jun 4, 2022, 08:39 PM IST