mohammed shami cricket

मोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलं, 'या' अभिनेत्यासोबत...

Mohammed Shami - Sania Mirza : मोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलंय की, शमी नाही तर 'या' अभिनेत्यासोबत...

Jun 28, 2024, 02:01 PM IST

सानियाशी लग्नाच्या चर्चेनंतर मोहम्मद शमीनं चाहत्यांना दिली गूड न्यूज! Video पोस्ट करत म्हणाला...

Mohammed Shami - Sania Mirza : सानिया मिर्झासोबत लग्नाच्या चर्चांमध्ये मोहम्मदी शमीनं शेअर केली पहिली पोस्ट...

Jun 26, 2024, 12:58 PM IST

'बाईच्या नादामुळं जो बापाचा नाय झाला...', टीम इंडियाच्या 'या' खेळाडूवर पत्नीचा खळबळजनक आरोप

Hasin Jahan Alligation On Mohammed Shami : फादर्स डे निमित्ताने मोहम्मद शमीने केलेल्या पोस्टवर पत्नी हसीन जहाँने खळबळजनक आरोप केलेत.

Jun 18, 2024, 12:59 AM IST

मोहम्मद शमी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात? भाजपकडून 'या' जागेवर उमेदवारी देण्याची तयारी

Loksabha 2024 : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा मोहम्मद शमी आता राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप शमीला उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. 

Mar 7, 2024, 09:23 PM IST