modi slogan

Mumbai Congress Robert Vadara Visited Mumbadevi Temple Where People Started Shouting Modi Slogan Update PT2M46S

मुंबई | रॉबर्ट वाड्रांनी घेतलं मुंबादेवीचं दर्शन

Mumbai Congress Robert Vadara Visited Mumbadevi Temple Where People Started Shouting Modi Slogan Update
रॉबर्ट वाड्रांनी घेतलं मुंबादेवीचं दर्शन

May 11, 2019, 06:35 PM IST
Mumbai Congress Robert Vadara Visited Mumbadevi Temple Where People Started Shouting Modi Slogan PT2M58S

मुंबई | भाविकांसाठी अर्धा तास दर्शन रांग बंद

Mumbai Congress Robert Vadara Visited Mumbadevi Temple Where People Started Shouting Modi Slogan
भाविकांसाठी अर्धा तास दर्शन रांग बंद

May 10, 2019, 04:55 PM IST

'सुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क', लाल किल्ल्यावरुन मोदींचा नारा

भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतरच्या भाषणात  पंतप्रधानांन मोदींनी सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा नवा नारा मोदींनी दिला. नवा भारत हा सुरक्षित, प्रगत असेल, त्याचा जगभरात दबदबा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2019 पर्यंत शेतक-यांसाठी 99 नव्या योजना आणणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.

Aug 15, 2017, 09:58 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत दिला पंतप्रधान मोदींचा नारा

अमेरिकेच्या राष्‍ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाचे उम्‍मेदवार डोनाल्‍ड ट्रम्‍प आणि डेमोक्रेटिक उम्‍मेदवार हिलेरी क्लिंटन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न होतो आहे.

Oct 26, 2016, 08:47 AM IST