mns

राज ठाकरे यांच्या वाढदिनी 54 रुपये लिटर पेट्रोल, पंपावर वाहनचालकांनी मोठी गर्दी

Petrol News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 54वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त औरंगाबादच्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर मनसेकडून कमी किमतीत पेट्रोल विक्री केली जात आहे. 

Jun 14, 2022, 09:31 AM IST
Mumbai Prasda lad at Shivtirtha to meet Raj Thackeray PT38S

प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला

Mumbai Prasda lad at Shivtirtha to meet Raj Thackeray

Jun 13, 2022, 01:40 PM IST
MNS Chief Raj Thackeray Appeals MNS Workers Not To Come For Birthday Wish PT1M35S

राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

MNS Chief Raj Thackeray Appeals MNS Workers Not To Come For Birthday Wish

Jun 12, 2022, 08:50 PM IST

'महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांसाठी युपीत मराठी शिकवा', या उत्तर भारतीय नेत्याची मागणी योग्य वाटते का?

महाराष्ट्रातल्या उत्तर भारतीय नेत्याच्या मागणीमुळे नवा वाद निर्माण होणार?

Jun 8, 2022, 02:22 PM IST

पुण्यातील या नेत्याचा मनसेला जय महाराष्ट्र !

मनसेचे माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. वसंत मोरे पक्षात साईडलाईन झाल्यानंतर मनसेला हा पुण्यातील मोठा धक्का मानला जात आहे.

Jun 7, 2022, 04:51 PM IST
MNS Raj Thackeray Appeals MNS Workers On Masjid Loud Speaker Issue To Be Solved PT51S

राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना पत्र

MNS Raj Thackeray Appeals MNS Workers On Masjid Loud Speaker Issue To Be Solved

Jun 2, 2022, 06:30 PM IST

मशिदीवरील भोंग्याबाबत राज्यातील जनतेला तीन सूचना, राज ठाकरे यांचं पत्र जसच्या तसं

राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला हे पत्र लिहिलं असून हे पत्र घराघरात पोहचवण्याचे मनसैनिकांना आदेश

Jun 2, 2022, 06:01 PM IST