mns

राज्यपाल कोश्यारी यांना राज ठाकरे यांचा कडक इशारा, मराठी माणसाला डिवचू नका!

Raj Thackeray On Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्रबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरे यांनी थेट इशारा दिला आहे.

Jul 30, 2022, 11:48 AM IST

राज्यपालांच्या महाराष्ट्राबाबतच्या वादग्रस्त विधानावर मनसेची काय भूमिका ?

Maharashtra Governor Controversial Statement : राज्यपाल यांच्या वादग्रस्त विधानावरुन मनसेने टीका केली आहे. 

Jul 30, 2022, 10:43 AM IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरुन शिंदे गटाची तीव्र नाराजी, केसरकर म्हणाले...

Maharashtra Governor's Controversial Statement : राज्यपालांच्या वक्तव्यावरुन शिंदे गटानेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशी विधाने राज्यपालांकडून येऊ नयेत, अशा सूचना राज्यपालांना देण्यात याव्यात, अशी मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले.

Jul 30, 2022, 10:26 AM IST

राज्यपाल यांच्याकडून पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; गुजराती, राजस्थानींमुळे मुंबईला महत्व

Maharashtra Governor's Controversial Statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

Jul 30, 2022, 08:35 AM IST
MNS Leader Sandeep Deshpande Criticize To Uddhav Thackeray PT53S

Video | संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

MNS Leader Sandeep Deshpande Criticize To Uddhav Thackeray

Jul 26, 2022, 11:45 AM IST

'वही राजा बनेगा जो हकदार है'; मनसे नेत्याच्या ट्वीटने राजकीय चर्चांना उधाण

 मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सूचक ट्वीट केलंय..अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही बनेगा जो हकदार होगा, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत एक फोटोही पोस्ट केला आहे

Jul 25, 2022, 10:48 AM IST

ओवैसी आमच्या देवदेवतांबद्दल बोलतात तेंव्हा बाकीचे माफी मागतात का?; नुपूर शर्मा प्रकरणावरुन राज ठाकरेंचा सवाल

सर्वोच्च न्यायालयानेही नुपूर शर्मा यांच्यावर कठोर ताशेरे ओढले होते

Jul 23, 2022, 10:03 PM IST