mla ramesh kadam

Former MLA Ramesh Kadam will contest from Solapur PT33S
Solapur MLA Ramesh Kadam Arrest By Police PT57S

ठाणे | सोलापूरचे आमदार रमेश कदमांना 53 लाखांसह अटक

ठाणे | सोलापूरचे आमदार रमेश कदमांना 53 लाखांसह अटक

Oct 19, 2019, 11:50 AM IST

'ठाणे जेलमध्ये कैद्याला मारहाण, विष्ठा दिली खायला'

येथील जेलमध्ये धक्कादायक प्रकार पुढे आलाय. याबाबत आमदार रमेश कदम यांनी गंभीर आरोप केलाय. जेल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी एका कैद्याला जबर मारहाण करुन मानवी विष्ठा खायला लावली. त्यानंतर या कैदाची प्रकृती बिघडली असल्याचे कदम यांनी म्हटलेय. 

Jul 4, 2018, 09:44 PM IST

आमदार रमेश कदमांच्या पोलिसांना शिविगाळ प्रकरणाची चौकशी होणार

आमदार रमेश कदमांनी पोलिसांना शिविगाळ केल्या प्रकरणाची चौकशी होणार आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश पवार यासंदर्भात पोलीस आयुक्त दत्ता पडसगलीकरांची भेट घेणार आहेत.

May 20, 2017, 09:27 AM IST

आमदार रमेश कदम यांची अरेरावी सुरूच, व्हिडिओ क्लिप व्हायरल

आमदार रमेश कदम यांची अरेरावी सुरूच, व्हिडिओ क्लिप व्हायरल

May 19, 2017, 05:18 PM IST

आमदार रमेश कदम यांची अरेरावी सुरूच, व्हिडिओ क्लिप व्हायरल

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांची अरेरावी सुरूच आहे. आमदार रमेश कदमांनी पोलीसांना अर्वाच्च शिव्या दिल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.

May 19, 2017, 11:50 AM IST