mithaiwala

लग्नात भेटलेल्या मिठाईवाल्यावर तिचा जीव जडला अन् मग तिने नवऱ्याला...; पोलिसही चक्रावले

Crime News Extra Marital Affair: माझ्या पतीचा काटा काढूयात अशी मागणी या महिलेने आपल्या प्रियकराकडे केली. तसेच यामध्ये मदत केली नाही तर मी तुलाच अडकवेन असंही तिने सांगितलं.

Oct 23, 2023, 12:21 PM IST