मुलींनी लग्नानंतर अजिबात करु नये 'या' चुका
Girls Should Avoid Mistakes After Marriage:लग्नाआधी लेट नाईट पार्टी, दारु पिणे अशा सवयी असतील तर त्या नियंत्रणात किंवा बंद करायला हव्यात. नोकरी करत असाल तर विकेंडला सासु-सासऱ्यांसाठी वेळ काढा. लग्नाआधी तुमची आई सारे काम करत होती. आता तुम्ही नोकरी करत असाल शक्य नाही पण थोडा वेळ काढून घरच्यांना कामात मदत करा. लग्नानंतर तुमचे उशीरा येणे सासरच्यांना आवडणार नाही. उशीर होणार असेल तर तसे आधी कळवा.
Oct 16, 2023, 05:36 PM ISTलग्नानंतर 'या' चुका करणं तुम्हाला महागात पडू शकतं
बऱ्याचदा लग्नानंतर जोडप्यांमध्ये भांडणं होतात आणि लग्नाच्या काहीच दिवसानंतर अनेक मुली माहेरी निघून येतात.
Apr 19, 2022, 08:10 PM IST