mission raniganj netflix

रोमॅण्टिक, अ‍ॅक्शन नाही तर अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' नेटफ्लिक्सवर नंबर 1 क्रमांकावर

Mission Raniganj Trends No. 1 on Netfilx: सध्या ओटीटीवर म्हणजे नेटफ्लिक्सवर अक्षय कुमारचा चित्रपट मिशन रानीगंज नंबर वन ठरला आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची बरीच चर्चाही आहे. टॉप 10 मध्ये हा चित्रपट नंबर एक स्थानावर आहे. 

Dec 8, 2023, 05:39 PM IST