milind gawali movies

'सिनेसृष्टीत कोणी कोणाचा सगा-सोयरा नसतो', मिलिंद गवळींचे स्पष्ट विधान, म्हणाले 'तुम्हाला मुकाट्याने...'

मिलिंद गवळी यांनी या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारली आहे. आता मिलिंद गवळींनी तरुणाईला एक सल्ला दिला आहे. 

May 15, 2024, 12:21 PM IST

''जावई बापू जय हो''; मिलिंद गवळी यांच्या 'त्या' पोस्टनं वेधलंय सर्वांचं लक्ष

Milind Gawai Post on Son in Law:  'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी अनेकदा चर्चेत असतात. सध्या त्यांनी आपल्या जावयावर एख खास पोस्ट लिहिली आहे. यावेळी त्यांनी केलेली ही पोस्ट व्हायरल झाली आहे. 

Jun 18, 2023, 08:57 PM IST

वय, वेळ आणि निळू भाऊ...; मिलिंद गवळीची 'ती' पोस्ट चर्चेत

Aai Kuthe Kay Karte Milind Gawali Post: मिलिंद गवळी हा अभिनेता कायमच चर्चेक असतो. इन्टाग्रामवरही तो आपल्या पोस्ट व्हायरल (Milind Gawali News) करत असतो. सध्या अशीच त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. नक्की त्यानं त्याच्या पोस्टमध्ये (Milind Gawali Post) काय लिहिलं आहे? 

May 19, 2023, 07:49 PM IST

Milind Gawali Advise: लग्नासाठी मिलिंद गवळीचा मुलींना मोलाचा सल्ला; पोस्ट शेअर करत म्हणाला, ''एक बाप म्हणून...''

Milind Gawali Advise: सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा असते ती म्हणजे 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेची. मिलिंद गवळी आणि मधूराणी प्रभुलकर यांचेही इन्टाग्रामवर असंख्य फॉलोवर्स आहेत. अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali Post on Marriage) हा इन्टाग्रामवर सक्रिय असतो. सध्या त्याची अशीच एक पोस्ट (Viral Post) प्रचंड गाजते आहे. 

Apr 21, 2023, 01:20 PM IST